Latest Issue

The Evolution of the Gothic Tradition in Victorian Literature

More J. G.

Article 17580

Abstract

This research paper explores the evolution of the Gothic tradition in Victorian literature. The paper begins by examining the origins of the Gothic genre in literature and the influence of the Romantic movement on Gothic literature. It then discusses the characteristics, themes, and motifs of Victorian Gothic literature and its popularity in popular culture and media. The paper also examines the impact of social, cultural, and historical changes on Victorian Gothic literature and the role of women writers in shaping the Victorian Gothic tradition. The paper provides examples of Victorian Gothic literature, including Bram Stoker’s “Dracula,” Mary Shelley’s “Frankenstein,” and Robert Louis Stevenson’s “The Strange Case of Dr. Jekyll and Mr. Hyde.” Ultimately, this research paper argues that the Victorian Gothic tradition continues to be an enduring legacy in literature and provides future directions for research in this area.

Mahatma Jotirao Phule: The Greatest Educationist

Mahesh S Jadhav

Article 17579

Abstract

Jotirao set himself to the task of seeking educational reforms. He was convinced that the women should avail themselves of modern education. At the time, even the Brahmins were opposed to educating their women. He decided to open a school for girls, for, if a woman were educated, the home could become a school where the educated mother could teach her children. In this research paper in tried to look into the Mahatma Phule’s educational philosophy and his works related to female education. 

पंडिता रमाबाई यांची पुरोगामी विचारसरणी व कार्य - एक ऐतिहासिक अध्ययन

अनंत नामदेवराव शिंदे

Article 17578

Abstract

भारतीय इतिहासात, 19 वे शतक, विशेषत: 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात, भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा काळ मानला जातो. यावेळी अनेक ऋषीमुनींनी समकालीन भारतात प्रचलित असलेल्या धार्मिक आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला. या काळात, पंडिता रमाबाईंचे नाव सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध प्रखर प्रतिकार करणाऱ्या विचारवंतांमध्ये उल्लेखनीय आहे, ज्यांना भारताच्या पहिल्या स्त्रीवादी या उपाधीने संबोधले जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात पुरोगामी विचार व्यक्त करणाऱ्या तसेच त्या दृष्टिने कार्य करणाऱ्या विचारवंतामध्ये पंडिता रमबाई यांचे कार्य उलेखनीय ठरते. यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील दुर्बल, मागासलेल्या घटकास जीवन जगण्यासाठी आधार उपलब्ध झाला. अशा घटकांना जीवनात विकासाची एक नवी दृष्टि लाभली. समाज सुधारणे पुरोगामी सुधारक म्हणुन पंडिता रमाबाई याना ओळखले जाते. मध्ये अनेक विचारवंतानी योगदान दिले आहे. त्यातील पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा उल्लेख अग्रक्रमांने केला जातो. मानवता, प्रेम तसेच सेवा भावी वृत्तीच्या पंडिता रमाबाई यांनी समाजसुधारणेच्या दृष्टिने मोठे योगदान दिले. त्यांनी आपल्या पुरोगामी विचाराच्या माध्यमातुन महाराष्ट्रात समाजपरिवर्तनास एक नवी दिशा दिली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उलेखनीय ठरले. तात्कालीन परिस्थितीत स्त्री शिक्षणाच्या दृष्टिने प्रयत्न करणे हे धाडसाचे कार्य होते. हे धाडस त्यांनी केले. त्यातुनच त्यांच्या पुरोगामीत्वाची ओळख समाजासमोर निर्माण झाली. या कारणास्तव त्यांचा विचार व कार्याचा अढावा प्रस्तुत शोधनिबंधाद्वारे घेण्यात आलेला आहे. 

 

Monthly Rainfall in Hingoli District

Vijay. N. Vinkar

Article 17577

Abstract

Rainfall as the priming ecological parameter has created an variety of farming enterprises or systems in the word. The nation has four seasons winter, summer, monsoon, rainy season and post monsoon period. Climate change is a growing problem of the world. The changes to earthiest dimity will normality affect the planet’s future and the futures of all who inhibit it. Summer monsoon rainfall in India reflects multiannual and decadal changes in climate but consistent treads are not strong or long enough to as climate change. The climate of India comprises a wide range of weather anditions across a vast geography scale and varied topography making generalizations difficult. 

Food Culture of Marathwada

Rekha B. Lonikar

Article 17576

Abstract

The state of Maharashtra is blessed with nature’s bounties. It’s a diverse landmass with tropical forests, rugged mountains, plains with rich black alluvial soil, rivers and also some arid areas. This ecological diversity is the reason due to which variety of crops, fruits and vegetables are grown in the state. Maharashtrian cuisine consists of food which is mild to spicy yet full of flavor and colour. There’s a right balance of vegetarian and non-vegetarian variety not to forget the delectable sea food. Maharashtra comprises mainly of five regions viz. Konkan, Paschim Maharashtra, Khandesh, Vidarbha and Marathwada. The cuisine in each region is influenced largely by the predominant agricultural produce of the region. 

 

ब्रिटिश इतिहासकारांचा साम्राज्यवादी लेखन परंपरा : एक अभ्यास

मधुकर खंडू पवार

Article 17575

Abstract

अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी भारताच्या बहुतांश भागांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून ते दृढमूल करण्याच्या दृष्टीने इंग्रजांच्या साम्राज्यवादी आकांक्षा वाढली वाढीस लागल्या. आपली सत्ता दीर्घकाळ राहावी यासाठी भारतीय लोक इंग्रजांची सत्ता बिनविरोध मान्य करतील अशी उपाययोजना करणे इंग्रजांना आवश्यक वाटत होते. केवळ शस्त्राच्या बळावर अशाप्रकारचे वर्चस्व दीर्घकालिक राहू शकत नाही याची जाणीव इंग्रजांना झाली. त्यामुळे भारतीय वरील इंग्रजांच्या सत्तेला तार्किक आधार देणे गरजेचे होते. हा तात्विक आधार इंग्रजांना भारतीयांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरवत नेत्यांना भारतावर सत्ता गाजवण्याचा नैतिक अधिकार असल्याचे ठासुन  सांगणारा नवा सिद्धांतम्हणजेत साम्राज्यवादाचा ब्रिटिश टीचर्स कारणे शोधून काढला भारतीय समाज हा मागासलेला गती हिन रानटी समाज  आहे बौद्धिक आणि शास्त्रीय भौतिक प्रगतीमुळे इंग्लंड एस श्रेष्ठ व प्रगत राष्ट्र बनले आहे. भारतासारख्या मागासलेल्या देशात कायद्याचे राज्य आणायचे असेल तर प्रशासनात पाश्चात्य शिक्षणाच्या आधारे अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करावयास हवी असा सिद्धांत मांडला. इंग्लंड हे प्रगत आणि सुसंस्कृत राष्ट्र असल्यामुळे भारतासारख्या मागासलेल्या समाजाला सुसंस्कृत करणे आणि त्यांच्या उत्थानाचे कार्य ईश्वराने इंग्रजांवर सोपविले आहे अशा प्रकारच्या ग्राहकाच्या आधारे भारतीयांना इंग्रजाच्या तुलनेत कनिष्ठ ठरविले इंग्रजांच्या श्रेष्ठत्वाच्या आधारावर त्यांच्या भारतावरील सत्तेला नैतिक अधिष्ठान देण्याचे कार्य ज्या ब्रिटिश साम्राज्यवादी  लेखन इतिहासकाराने केले. त्याचा प्रस्तुत आढावा थोडक्यात शोधनिबंधामध्ये घेण्यात आलेला आहे. 

© 2023 AAASSHER. All rights reserved.

Scroll to Top