IJASSH, 2023 Vol. 1 Issue 1 (January - March)

Table of Content

The Evolution of the Gothic Tradition in Victorian Literature

More J. G.

Page 01-05

DOI

This research paper explores the evolution of the Gothic tradition in Victorian literature. The paper begins by examining the origins of the Gothic genre in literature and the influence of the Romantic movement on Gothic literature. It then discusses the characteristics, themes, and motifs of Victorian Gothic literature and its popularity in popular culture and media. The paper also examines the impact of social, cultural, and historical changes on Victorian Gothic literature and the role of women writers in shaping the Victorian Gothic tradition. The paper provides examples of Victorian Gothic literature, including Bram Stoker’s “Dracula,” Mary Shelley’s “Frankenstein,” and Robert Louis Stevenson’s “The Strange Case of Dr. Jekyll and Mr. Hyde.” Ultimately, this research paper argues that the Victorian Gothic tradition continues to be an enduring legacy in literature and provides future directions for research in this area.

Cite as

More J. G. (2023). The Evolution of the Gothic Tradition in Victorian Literature. International Journal of Arts, Social Sciences and Humanities, 01(01), 01–05. https://doi.org/10.5281/zenodo.8210845

पंडिता रमाबाई यांची पुरोगामी विचारसरणी व कार्य - एक ऐतिहासिक अध्ययन

अनंत नामदेवराव शिंदे

Page 06-09

DOI

भारतीय इतिहासात, 19 वे शतक, विशेषत: 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात, भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा काळ मानला जातो. यावेळी अनेक ऋषीमुनींनी समकालीन भारतात प्रचलित असलेल्या धार्मिक आणि सामाजिक कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला. या काळात, पंडिता रमाबाईंचे नाव सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध प्रखर प्रतिकार करणाऱ्या विचारवंतांमध्ये उल्लेखनीय आहे, ज्यांना भारताच्या पहिल्या स्त्रीवादी या उपाधीने संबोधले जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात पुरोगामी विचार व्यक्त करणाऱ्या तसेच त्या दृष्टिने कार्य करणाऱ्या विचारवंतामध्ये पंडिता रमबाई यांचे कार्य उलेखनीय ठरते. यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील दुर्बल, मागासलेल्या घटकास जीवन जगण्यासाठी आधार उपलब्ध झाला. अशा घटकांना जीवनात विकासाची एक नवी दृष्टि लाभली. समाज सुधारणे पुरोगामी सुधारक म्हणुन पंडिता रमाबाई याना ओळखले जाते. मध्ये अनेक विचारवंतानी योगदान दिले आहे. त्यातील पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा उल्लेख अग्रक्रमांने केला जातो. मानवता, प्रेम तसेच सेवा भावी वृत्तीच्या पंडिता रमाबाई यांनी समाजसुधारणेच्या दृष्टिने मोठे योगदान दिले. त्यांनी आपल्या पुरोगामी विचाराच्या माध्यमातुन महाराष्ट्रात समाजपरिवर्तनास एक नवी दिशा दिली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उलेखनीय ठरले. तात्कालीन परिस्थितीत स्त्री शिक्षणाच्या दृष्टिने प्रयत्न करणे हे धाडसाचे कार्य होते. हे धाडस त्यांनी केले. त्यातुनच त्यांच्या पुरोगामीत्वाची ओळख समाजासमोर निर्माण झाली. या कारणास्तव त्यांचा विचार व कार्याचा अढावा प्रस्तुत शोधनिबंधाद्वारे घेण्यात आलेला आहे.

Cite as

अनंत नामदेवराव शिंदे. (2023). पंडिता रमाबाई यांची पुरोगामी विचारसरणी व कार्य – एक ऐतिहासिक अध्ययन. International Journal of Arts, Social Sciences and Humanities, 01(01), 06–09. https://doi.org/10.5281/zenodo.8210897

ब्रिटिश इतिहासकारांचा साम्राज्यवादी लेखन परंपरा : एक अभ्यास

मधुकर खंडू पवार

Page 10-13

DOI

अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी भारताच्या बहुतांश भागांमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता प्रस्थापित झाली होती. त्यामुळे संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून ते दृढमूल करण्याच्या दृष्टीने इंग्रजांच्या साम्राज्यवादी आकांक्षा वाढली वाढीस लागल्या. आपली सत्ता दीर्घकाळ राहावी यासाठी भारतीय लोक इंग्रजांची सत्ता बिनविरोध मान्य करतील अशी उपाययोजना करणे इंग्रजांना आवश्यक वाटत होते. केवळ शस्त्राच्या बळावर अशाप्रकारचे वर्चस्व दीर्घकालिक राहू शकत नाही याची जाणीव इंग्रजांना झाली. 

त्यामुळे भारतीय वरील इंग्रजांच्या सत्तेला तार्किक आधार देणे गरजेचे होते. हा तात्विक आधार इंग्रजांना भारतीयांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरवत नेत्यांना भारतावर सत्ता गाजवण्याचा नैतिक अधिकार असल्याचे ठासुन सांगणारा नवा सिद्धांतम्हणजेत साम्राज्यवादाचा ब्रिटिश टीचर्स कारणे शोधून काढला भारतीय समाज हा मागासलेला गती हिन रानटी समाज आहे बौद्धिक आणि शास्त्रीय भौतिक प्रगतीमुळे इंग्लंड एस श्रेष्ठ व प्रगत राष्ट्र बनले आहे. भारतासारख्या मागासलेल्या देशात कायद्याचे राज्य आणायचे असेल तर प्रशासनात पाश्चात्य शिक्षणाच्या आधारे अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करावयास हवी असा सिद्धांत मांडला. इंग्लंड हे प्रगत आणि सुसंस्कृत राष्ट्र असल्यामुळे भारतासारख्या मागासलेल्या समाजाला सुसंस्कृत करणे आणि त्यांच्या उत्थानाचे कार्य ईश्वराने इंग्रजांवर सोपविले आहे अशा प्रकारच्या ग्राहकाच्या आधारे भारतीयांना इंग्रजाच्या तुलनेत कनिष्ठ ठरविले इंग्रजांच्या श्रेष्ठत्वाच्या आधारावर त्यांच्या भारतावरील सत्तेला नैतिक अधिष्ठान देण्याचे कार्य ज्या ब्रिटिश साम्राज्यवादी लेखन इतिहासकाराने केले. त्याचा प्रस्तुत आढावा थोडक्यात शोधनिबंधामध्ये घेण्यात आलेला आहे.

Cite as

मधुकर खंडू पवार. (2023). ब्रिटिश इतिहासकारांचा साम्राज्यवादी लेखन परंपरा : एक अभ्यास. International Journal of Arts, Social Sciences and Humanities, 01(01), 10–13. https://doi.org/10.5281/zenodo.8210927

Muslim Women’s Education in Vellore District of Tamil Nadu in 19th Century

Mohammad Osman Pasha and K. Murugan

Page 14-25

DOI

Vellore District holds a historical significance and also it occupies a distinct place in the field of education, for its several educational institutions right from the elementary level to colleges. These educational institutions are run by both State and Central Government and some are maintained by the private managements. It wouldn’t be wrong on our part if we call it an educational hub. This study will explain about the importance of Muslim women’s education in Vellore District of Tamil Nadu.

Cite as

Mohammad Osman Pasha, & K. Murugan. (2023). Muslim Women’s Education in Vellore District of Tamil Nadu in 19th Century. International Journal of Arts, Social Sciences and Humanities, 01(01), 14–25. https://doi.org/10.5281/zenodo.8211107

Food Culture of Marathwada

Rekha B. Lonikar

Pages 26-30

DOI

This research paper explores the food culture of Marathwada, a region in Maharashtra, India. Marathwada’s cuisine is influenced by the local agriculture and the availability of fresh ingredients, and it is known for its simplicity, bold flavors, and use of spices and herbs. The paper discusses the history of Marathwada’s cuisine, its ingredients, and the cooking techniques used to prepare dishes. Additionally, the paper highlights some of the popular dishes of Marathwada, including bhakri and zunka, varan bhaat, tambda rassa, bharli vangi, and usal. The research paper concludes that Marathwada’s cuisine is an important aspect of its culture and heritage and has gained recognition and popularity beyond the region.

Cite as

Rekha B. Lonikar. (2023). Food Culture of Marathwada. International Journal of Arts, Social Sciences and Humanities, 01(01), 26–30. https://doi.org/10.5281/zenodo.8211149

कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्धजन्य उत्पादनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

रमेश दत्तात्रय गंगथडे

Page 31-35

DOI

कोल्हापूर जिल्ह्यातल्या दुग्धजन्य उत्पादनाने देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपली गुणवत्तेद्वारे छाप निर्माण केली आहे. गोकुळ दूध संघाने श्रीलंके सारख्या देशाला मोठ्या प्रमाणात दूध भुकटी पाठवून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल टाकले होते. तर वारणा दूध संघाने सुद्धा आपले सुगंधी दूध ट्रेट्रापॅक मधून आखाती राष्ट्रांमध्ये पाठवून लौकिक प्राप्त केला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ), वारणा दूध संघ, यळगुड दूध संघ, स्वाभीमानी दूध संघ, शाहू दूध संघ असे अनेक सहकारी व खाजगी दूध संघ संकलन करतात.अमुल हा ब्रँन्ड देशात अग्रेसर मानला जातो. परंतु जिल्ह्यातील दूध संघांची सहाय्यकारी दुग्ध उत्पादने राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात विकली जातात. गोकुळ, वारणा व यळगुड यांच्या सहाय्यकारी दुग्ध उत्पादनांचा या संशोधन पेपरमध्ये अभ्यास करण्यात आला आहे.

Cite as

रमेश दत्तात्रय गंगथडे. (2023). कोल्हापूर जिल्ह्यातील दुग्धजन्य उत्पादनांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप. International journal of arts, social sciences and humanities, 01(01), 31–35. https://doi.org/10.5281/zenodo.8211171

भारत में बाल अधिकार

बालाजी विलासराव महाळंकर

Page 36-39

DOI

20 नवंबर 2007 को विश्व भर में वैश्विक बाल दिवस (अंतरराष्ट्रीय बालअधिकार दिवस) के रूप में मनाया जाता है, क्योंकि 1959 में बाल अधिकारों की घोषणा हुई थी जो 20 नवंबर को स्वीकृति प्राप्त की गई थी। बाल अधिकार के अंतर्गत बच्चों के जीवन, पहचान, भोजन, पोषण, स्वास्थ्य, विकास, शिक्षा, मनोरंजन, नाम और राष्ट्रीयता, परिवार और पारिवारिक पर्यावरण, उपेक्षा से सुरक्षा, बदसलूकी, दुर्व्यवहार, बाल श्रम, गैर-कानूनी बच्चों का व्यापार आदि शामिल है। लोगों को बाल अधिकारों के बारे में जागरूक करने के लिए संगठन, सरकारी विभाग, नागरिक, समाज समूह, एनजीओ आदि द्वारा कई सारे कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। बाल अधिकार उन अधिकारों का सम्मान करता है जिनके बल पर बच्चों को खुशी और अच्छे बचपन का अनुभव मिलता है.वैश्विक बाल दिवस इस विचार को फैलाने का एक महत्वपूर्ण माध्यम है। इस दिन कई संगठन बाल अधिकार के लिए जागरूकता फैलाने और हकों को सुनिश्चित करने के लिए विभिन्न तरीकों से काम करते हैं। 

भारत में, बाल अधिकार को संविधान द्वारा सुरक्षित किया गया है और बालकों के लिए विभिन्न कानून और नीतियां बनाई गई हैं। इसके बावजूद, बाल अधिकारों की धारणा अभी भी दृढ़ता से आगे बढ़ने की जरूरत है। बालों को उनके अधिकारों के बारे में जागरूक करना, उन्हें संरक्षण देना, उनकी शिक्षा और विकास के लिए सुनिश्चित करना आवश्यक है। 

बाल अधिकार एक मानवाधिकार है जो हम सभी को समझना चाहिए और इसके लिए हमें सभी एक साथ काम करना चाहिए। बालकों को उनके अधिकारों का उचित सम्मान देना हमारा कर्तव्य है।

Cite as

बालाजी विलासराव महाळंकर. (2023). भारत में बाल अधिकार. International Journal of Arts, Social Sciences and Humanities, 01(01), 36–39. https://doi.org/10.5281/zenodo.8211215

© 2023 AAASSHER. All rights reserved.

Scroll to Top